Digestive Health
हर्बल एलो कॉन्सन्ट्रेट
वर्णन
पचन आरोग्य आणि पोषक तत्वांचे शोषण करण्यास मदत करते.
मुख्य फायदे
- पोटाला शांत करते
- पाचक आरोग्य सुधारते
- शरीराला हायड्रेट ठेवते
महत्त्वाची तथ्ये
- एलोवेरा पाल्याचा अर्क
- शून्य कॅलरीज
- ताजी चव
वापरण्याच्या सूचना
१२० मिली पाण्यात ३ टोपणं मिसळा.
आत काय आहे?
शुद्ध कोरफड
सायट्रिक ॲसिड
पोटॅशियम सोर्बेट